अपोलिना – स्वप्नांची उड्डाण कलर्स टि व्ही वरील मालीका बाल कलाकार इरा राॅय

अपोलिना ही एक प्रेरणादायी कहाणी आहे, जी आपल्याला दाखवते की स्वप्नांच्या ताकदीसोबत आप्तजनांचा विश्वास असेल, तर कोणतीही उंची गाठता येऊ शकते. ही कथा आहे एका वडिलांची, ज्यांनी आपल्या मुलीला अंतराळवीर बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अडथळ्याचा सामना केला.
ही कथा आपल्याला शिकवते की स्वप्नं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती साकार करण्यासाठी जिद्द, कष्ट आणि विश्वासाची आवश्यकता असते.

अपोलिनाची उड्डाण हे दाखवते की वडिलांचा विश्वास आणि मुलीची मेहनत एकत्र आली, तर तारेही जवळ वाटतात.

“तारे दूर दिसतात, पण जिद्द आणि स्वप्नांचे पंख असतील, तर आकाशही जवळ वाटतं. इराला योगेशसर यांच मार्गदर्शन लाभल .