माखजन | वार्ताहर
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यावर ,संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशीतील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला.
फटाक्यांची आतषबाजी केली.ढोल,ताशे वाजवून आनंद लुटण्यात आला.व पेढे वाटप।करण्यात आले.
यावेळी प्रशांत रानडे शैलेश धामणस्कर गणेश साठे,भास्कर मांडरकर,जयराम गोटेकर,शीतल दिंडे,वैष्णवी चव्हाण,आदी उपस्थित होते.











