संगमेश्वर तालुक्यातील धामणी गोळवली येथील आमकर वाडी येथे रात्री मुसळधार पाऊस पडला.
त्यात तीन तासात ३२८ मिमि. पावसाची नोंद झाली
अमोल लोध यांच्या राई समोरील बाजूस नदीच्या पलीकडे डोंगर खाली आला आणि भू:स्सखलन झाले
त्यात नदिकिनारी बांधलेली विहीर भरुन गेली.
७० पोफळी ४-५ फुट वाढलेल्या मलब्याखाली गेल्या.
मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही












