आ. निलेश राणे यांनी निरुखे येथे श्री देव रवळनाथ मंदिरात हरिनाम सप्ताह निमित्त भेट देऊन दर्शन घेतले

नवनिर्वाचित आमदार माननीय श्री निलेश राणे साहेब यांनी निरुखे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे हरिनाम सप्ताहा निमित्त भेट देत दर्शन घेतले.देवळातील जाणते मंडळींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला, सरपंच व सदस्यांनी स्वागत केले.

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.