गोळवण ग्रामपंचायतच्या शववाहिनीचा लोंकार्पण सोहळा 24 डिसेंबर रोजी

मसूरे | प्रतिनिधी :ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकव ल च्या 15 व्या वित्त आयोग मधुन खरेदी केलेल्या इलेक्ट्रीक वातानुकूलिन शव वाहिनीचा लोंकार्पण सोहळा 24 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.