तर दि. २९ डिसेंबर रोजी विविध समाज प्रबोधन कार्यक्रम
मोडकाआगर | वार्ताहर : जीवनविद्या मिशन आयोजित
शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ सायंकाळी ४ वा. आदरणीय श्री. प्रल्हाद वामनराव पै यांचे शुभहस्ते जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र उद्घाटन स्थळः गावदेवी मंदिर जवळ, गवळीवाडी, घाणेखुंट, तालुका खेड येथे होणार आहे. तसेच
रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ वेळ : सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ, नामसंकिर्तन, विश्वप्रार्थना जपयज्ञ ६.०० ते ७.०० प्रबोधन
प्रबोधक : श्री प्रल्हाद वामनराव पै B. Tech IIT Bombay (Powai), MAM, TQM (Japan)
विषय : विश्वप्रार्थना एक सुदर्शन चक्र स्थळ: सह्याद्री शिक्षण संस्थेचे भव्य पटांगण, सावर्डे, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
जीवनविद्या मिशनकृत सामाजिक उपक्रम खालील प्रमाणे राबवण्यात येतात यामध्ये संस्कार शिक्षण अभियान,अवयव दान अभियान,
वृक्षारोपण व संवर्धन अभियान,
व्यसनमुक्ती अभियान,कृषी समृद्धी अभियान,ग्राम समृद्धी अभियान,अंधश्रद्धा निर्मूलन अभियान,स्वच्छता अभियान,विद्यार्थी मार्गदर्शन अभियान अधिक माहितीसाठी
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र गुहागर संपर्क दशरथ शिरसाठ – मोबा. ९९३०६२१७६४, प्रमोद कदम – मोबा. ९८६७७१७३६७
डॉ. श्रेयस भाले – मोबा. ९११२१४३३५५, विलास जड्याळ – मोबा. : ९७६८८३५८६२,कौस्तुभ हंचाटे – मोबा. : ८२०८१११४६०
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र, कांजुरमार्ग (मुंबई) अध्यक्ष : आनंद पांचाळ – मोबा. : ८४२२८००१०१
सचिव : सुधीर लब्धे मोबा. ९१६७५७२०२६ खजिनदार : कु. पुजा केळूसकर – मोबा. : ९०७६०९५५७५ यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन जीवन विद्या मिशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.











