लांजा ब्रेकिंग :एसटी बस आणि ओमनी कार यांच्यात अपघात

 

पाचजण जखमी 

 संतोष कोत्रे – लांजा : एसटी बस आणि ओमनी कार यांच्यात अपघात, पाच जण जखमी

 

लांजा साटवली मार्गावर खावडी येथील घटना

 

दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान झाला अपघात

 

अपघातात तीन पुरुष आणि दोन महिला जखमी

 

एकजण गंभीर जखमी