रत्नागिरी : दिनांक २४/११ २०२४ वार शुक्रवार रोजी रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवी मंदिरात महिलांचे हळूदी कुंकू समारंभू आयोजीत करण्यात आले आहे, तरी सर्व महिलांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भगवती ट्रस्ट तर्फे कळविण्यात आले आहे.











