श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

गावखडी /वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सव निमित्त 4दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे

तसेच दि.30/01/2025 रोजी स.6.30वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8वा.आरती ,सांय. 6वा.आरती ,रात्री 9.30वा.दोन अंकी कौटुंबिक नाटक ,,डॅडी आय लव यू,,

श्री .प्र.ल.मयेकर लिखित व श्री दशरथ रांगणकर दिग्दर्शित सादरकर्ते अजिंक्यतारा थिएटर्स गणेशगुळे

दि.31/01/2025रोजी स.6.30वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली स.8वा.आरती ,दु.2ते 5वा.महिलांचे हळदीकुंकू व कु.अधिरा अक्षय गुरव यांच्याकडून लाडू वाटप ,दु 3ते 5वा.दत प्रासादिक भजन मंडळ चिंचखरी बुवा श्री जयवंत बोरकर यांचे भजन, सांय 6वा.आरती ,रात्री 9.30वा.दोन अंकी धमाल विनोदी नाटक,,वाकडी तिकडी,,

श्री .श्रमेश बेटकर लिखित आणि श्री .प्रकाश विष्णु लाड दिग्दर्शित सादरकत लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई

दि.1/02/2025 रोजी स.6.30वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुषांजली, स.8.वा.आरती ,स.9वा.गुरुकृपा माॅकटेल अँड मोअर LLp श्री.हदय आत्माराम लाड आणि श्री .रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप ,स.11ते12.30वा.जन्मोत्सव कीर्तन -बुवा आनंद ओळकर कशेळी

दु.12.30वा.श्रींची पालखी मिरवणूक, दु.12.30ते 3वा.गुरुकृपा माॅकटेल अँड मोअर LLp श्री.हदय आत्माराम लाड आणि श्री रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप, कु.सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून जिलेबी वाटप, श्री.रमेश राजाराम तोडणकर यांच्याकडून वडावाटप

दु.1ते2वा.श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ आंबेशेत (रत्नागिरी)बुवा शुभम वायंगणकर

दु.3वा.सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ भडे बुवा अशोक सुवै, सांय 4वा.काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ गणेशगुळे बुवा संदेश तोडणकर, सांय. 6वा.आरती ,रात्री 9वा.नाटककार, देणगीदार आभार प्रदर्शन व क्रिकेट बक्षीस वितरण समारंभ, रात्री 10.30वा.दोन अंकी कौटुंबिक विनोदी नाटक,,नाथ हा माझा ,,

श्री मधुसूदन कालेलेकर लिखित आणि श्री प्रकाश पेटकर दिग्दर्शित सादरकर्ते तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई

दि.2/02/2025रोजी स.6.30वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली ,स.8वा.आरती ,सांय. 6ते9वा.ढोलवादन स्पर्धा, रात्री 9.30वा.ढोलवादन स्पर्धा बक्षीस वितरण, रात्री 10वा.दोन अंकी विनोदी मालवणी नाटक,,झिलग्यांची खोली ,, श्री विश्राम सुत लिखित आणि श्री संदेश तोडणकर दिग्दर्शित सादरकर्ते सिध्दगिरी कलामंच गणेशगुळे

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे अध्यक्ष श्री.प्रसाद सुनिल तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत मधुकर गुळेकर ,सचिव प्रथमेश सुयकांत रांगणकर, सहसचिव राजेंद्र रमेश तोडणकर, कार्याध्यक्ष विक्रांत वामन रांगणकर, खजिनदार संतोष शांताराम गुळेकर यांनी केले आहे