स्वप्निल कदम | कुडाळ
डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे ओरस येथे टाटा मोटर्स प्रशिक्षित तज्ञ् टेक्निशियन अत्याधुनिक टूल्स आणि इक्यूपमेन्ट्स ने परिपूर्ण अशा सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत शोरुमचा उदघाटन समारंभ उत्साहापूर्व वातावरणात संपन्न झाला .
टाटा मोटर्स ची सर्व वाहने ही ग्लोबल एन कॅप अंतर्गत ४ स्टार आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंग युक्त असून ४ स्टार चाईल्ड सेफ्टी रेटिंग केवळ टाटा वाहनांमध्ये असलेने ही कार संपूर्ण कुटुंबा करिता सेफ्टी च्या दृष्टिकोन मधून अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कार खरेदी करतेवेळी ग्लोबल एन कॅप रेटिंग विषयी नेट वर माहिती घेऊनच निर्णय घेणे हितावह ठरणार आहे.
सोबत १००% ऑन रोड फायनान्स , सर्वात कमी व्याजदर, ७ वर्ष कर्ज मुदत, खास शेतकरी बांधव करिता ७/१२ आणि ८अ वर कर्ज सुविधा आणि सहामाही ईएमआय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात, राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे सिंधुदुर्ग ओरस मधील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.
टाटा कार श्रेणी अंतर्गत येणाऱ्या टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी. नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल पंच, अल्त्रोझ, ही सर्व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
लवकरच ऑल न्यू टाटा सफारी ७ सीटर आणि टाटा हॅरीअर हजर होत आहेत.
नुकतीच टाटा ने अल्ट्रोज़ ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये कार आणि पाठोपाठ पंच ट्वीन सिलेंडर सी.एन.जी.मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने सदर दोन्ही कार चे बुकिंग ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी केले आहे












