रत्नागिरी गावडे आंबेरे येथे विहिरीत पडला बिबट्या February 21, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram गावखडी | वार्ताहर :गावडे आंबेरे येथे पाटिलवाडी येथील श्री उमेश पाटिल यांच्या विहीरीत बिबट्या पडला. वन विभागाला पाचारण करून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत