चिंचघर दस्तुरी नजीक आढळला पुरुषाचा मृतदेह

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील चिंचघर दस्तुरी नजीकच्या एका दगडाच्या खाणी नजीक असलेल्या पाण्यात अनोळखी पुरुषा चा मृतदेह २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आला

 

 

मृतदेह आदळून आलेल्या पुरुषाचे वय अंदाजे ३५ ते ४० इतके असावे असा अंदाज पोलिसांचा असून या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे