गणपतीपुळे येथे श्री गणेशास सिंदूर लेपन 

रत्नागिरी : ‘’सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्.शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्’’.

हिंदू नव वर्ष (गुढी पाडवा) निमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्री गणपतींना शेंदुर लेपन करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा येथे साजरा होत असतो.