नैतिक ठाकर यांची नवोदय साठी निवड

दोडामार्ग | प्रतिनिधी : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे

इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु.नैतिक संजय ठाकर याची जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे त्याबद्दल त्याचे
मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक अशोक आंबुलकर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे त्याचे या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे