वैभववाडीत अवकाळी पाऊस : शेतकरी चिंतेत

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका काजू व आंबा बागायतदारांना बसणार आहे.