सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे घराबाहेर पडताणा काळजी घ्यावी.
(सदर मेघगर्जनेसह पाऊस सह्याद्री घाट माथ्याकडून सुरुवात होण्याची शक्यता आहे) असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












