जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे स्वागत : भाजप वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने जल्लोष….

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला भाजप च्या वतीने भाजपा कार्यालय वेंगुर्ला येथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला त्या बद्दल प्रधानमंत्री मोदीजींचे आभार व्यक्त करत भाजपा वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी मंडल अध्यक्ष श्री विष्णू चंद्रकांत परब, श्री सुहास गवंडळकर (माजी तालुकाध्यक्ष), श्री साई प्रसाद नाईक(जिल्हा निमंत्रीत), श्री वसंत तांडेल (जिल्हा का का सदस्य), श्री मनवेल फर्नांडीस (जिल्हा का का सदस्य), सौ वृंदा गवंडळकर (जिल्हा उपाध्यक्ष), सौ सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), सौ श्रेया मयेकर महिला शहर अध्यक्ष, सौ रसिका मठकर (शहर सरचिटणीस),सौ हसीनबेगम मकानदार (अल्प संख्यांक मोर्चा), श्री अनंत केळूसकर , श्री भूषण सारंग (युवा मोर्चा), श्री बाबुराव मेस्त्री, श्री संतोष शेटकर (शक्ती केंद्र प्रमुख), श्री देवेंद्र डिचोलकर (शक्ती केंद्र प्रमुख), श्री कमलेश गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), श्री पुंडलिक हळदणकर (बूथ प्रमुख), श्री कृष्णा हळदणकर, श्री कृष्णाजी बाबाजी सावंत(ग्राम. सदस्य), श्री सचिन बाबाजी सावंत,श्री महेश प्रभू खानोलकर , श्री अक्षय परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.