पाली चिपळूण मधील तरुणाचा मृतदेह आंबडस मध्ये आढळला 

dead

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील आंबडस सोलकर वाडी नजीकच्या जंगलात ३५ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी सांयकाळी ६ वा सुमारास आढळून आला

 

 

 

 

मनोहर जयसिंग तावडे ३५ रा पाली खालची वाडी ता चिपळूण असे त्या मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून त्याची ओळख पोलिसांना पटवण्यात यश आले या प्रकरणी पोलिसानी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे