सिंधुदुर्गनगरी : सन २०२५ या वर्षा करिता जिल्ह्यातील महसुली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरिता नागपंचमी २९ जुलै २०२५, हरितालिका २६ ऑगस्ट २०२५, नरक चतुर्दशी (दिवाळी) २० ऑक्टोबर २०२५ अशा तीन स्थानिक सुट्टया जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.











