क्राईमरत्नागिरीचिपळूणताज्या घडामोडी चिपळूण : वाशिष्ठी नदीत तरुण बुडाला May 17, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram गोवळकोट भोईवाडी येथील वाशिष्ठी नदी पात्रात तरुण बुडाला बुडालेल्या तरुणाचे नाव अनंत अशोक निवाते सुमारे 35 वयाचा हा तरुण शुक्रवारी दुपारी 3 ते 3.30 दरम्यान होडीमध्ये बसलेला दिसला. बराच वेळाने शोधाशोध झाली. सुमारे 5 वाजता त्याचा मृतदेह आढळला.