खेड मध्ये कार अपघातात पाच जणांचा मृत्यू
कारमध्ये ७ जण प्रवासी होते
पहाटे साडेपाच वाजत झाला अपघात

जगबुडी नदीच्या पुलावरून कार थेट नदीत कोसळल्याची घटना
विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे , श्रेयस राजेंद्र सावंत भाचा, परमेश पराडकर , मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर या प्रवाशांचा कारमध्ये समावेश
मिताली मोरे या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी माहेरी येत असताना काळाने घातला घाला
मुंबईहून देवरुख मध्ये अंत्यविधीसाठी जात असताना काळाचा घाला.
मुंबई मिरा रोड येथून देवरुख येथे जाणाऱ्या कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत











