रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अद्यापही जिल्ह्याला आजपर्यंत रेड अलर्ट आणि २९ मे पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात 872.51 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे
१) मंडणगड-157.00मिमी
२) खेड-77.85 मिमी
३) दापोली- 141.71 मिमी
४) चिपळून – 81.11मिमी
५) गुहागर-123.00मिमी
६) संगमेश्वर 52.50मिमी
७)रत्नागिरी -98.77 मिमी
८) लांजा – 67.20 मिमी
९) राजापूर 73.37 मि मि
*आजचा एकूण पाऊस =872.51 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस 96.94मिमी.*












