गुहागर | प्रतिनिधी l गुहागर येथील मराठा समाज बांधवांनी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आज सदिच्छाभेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी डॉ. प्रकाश शिर्के, मंगेश जोशी, शैलेश पवार, आशिष विचारे, सागर देसाई, कुणाल देसाई, जय शिर्के, विक्रम कदम, adv. संकेत साळवी, विराज सकपाळ, निखील साळवी आदि उपस्थित होते.