उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयाला आ. निलेश राणे यांनी दिली भेट 

 

चिपळूण l प्रतिनिधी :आज चिपळूण येथे शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयाला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली.

 

यावेळी तालुकाप्रमुख श्री. संदेश अहिरे, शिवसेना शहर प्रमुख श्री. उमेश सकपाळ, माजी नगरसेवक श्री. परिमल भोसले, युवासेना शहर प्रमुख श्री. निहार कवळे, श्री. अशोक पवार व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.