ताज्या घडामोडीमुंबई Weather Alert : रत्नागिरीत अतिमुसळधार पाऊस; वेगवान वारे June 12, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram मुंबई : पुढील २४ तासांत कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह (५०-६० किमी प्रतितास) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. नागरिकांनी सतर्क राहावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.