रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 484.18 मिमी पाऊस 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून शनिवारी दि. 14 /06/2025 रोजी sakali 8 वाजता संपलेल्या 24 तासात 484.18 मिमी इतक्या एकूण पावसाची नोंद झाली.

तर तालुका निहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे.

१) मंडणगड -31.75 मिमी

२) खेड – 48.57 मिमी

३) दापोली – 47.57 मिमी

४) चिपळूण – 25.56 मिमी

५) गुहागर – 22.80 मिमी

६) संगमेश्वर -51.91 मिमी

७)रत्नागिरी – 77.55 मिमी

८) लांजा – 58.60 मिमी

९) राजापूर – 119.87 मि मि

 

*आजचा एकूण पाऊस = 484.18 मिमी*

*आजचा एकूण सरासरी पाऊस -53.79 मिमी.*