चिपळूण | संतोष सावर्डेकर :
चिपळूण पाटण मार्गावरील पर्यायी मार्ग वाहून गेला
मुसळधार पावसाचा फटका
या मार्गावरील नव्या पुलाच्या बांधकामामुळे हा पर्यायी मार्ग बांधण्यात आला होता
मोठ्या वाहनांची येथील वाहतूक बंद
कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरुख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा













