खेड (प्रतिनिधी)
खेड मधील श्रीखेडजाई रेडजाई मंदिर कडून सुसेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरती पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने त्या ठिकाणी एक महिला पाण्यात अडकलेली होती त्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे
येथील न प चे मुख्याधिकारी श्री रोडगे यांनी नगरपरिषद यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करण्यात आलेली असल्याने बचाव पथकाने महिलेस सुखरूप बाहेर काढली न.प. कर्मचारी, विसर्जन कट्टा टीम यांच्या मदतीने महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.












