गांधी चौक पर्यत आले पाणी
जगबुडी नदी ची पाण्याची पातळी ९.४० वर
नगर परिषद प्रशासन अलर्ट मोड वर
वडगाव, शिरगाव, तुळशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
खेड मध्ये एन डी आर एफ टीम दाखल होणार तहसीलदार सोनावणे यांची माहिती












