Rain Alert ! रत्नागिरीत 24 तासांत मुसळधार!!

पुढील २४ तास कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय

Issued by : Maharashtra SDMA
Issued on : 26 Jun, 13:00
Validity Time : 27 Jun, 13:00