रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासांत 164.97 मिमी पाऊस 

rain flows down from a roof down

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासांत 164.97 मिमी पाऊस

 

रत्नागिरी :

 

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार दि. 27/06/2025 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत 164.97 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

 

तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये

१) मंडणगड – 21.00 मिमी

२) खेड – 29.00 मिमी

३) दापोली – 16.85 मिमी

४) चिपळूण – 15.44 मिमी

५) गुहागर – 12.40 मिमी

६) संगमेश्वर – 20.16 मिमी

७)रत्नागिरी -11.55 मिमी

८) लांजा – 22.20 मिमी

९) राजापूर – 16.37 मि मि

 

*आजचा एकूण पाऊस = 164.97 मिमी*

*आजचा एकूण सरासरी पाऊस -18.33 मिमी.*