रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवार दि. 30/06/2025 रोजी सकाळी 8 वाजत संपलेल्या 24 तासांत 262 मिमी एकूण पावसाची नोंद झाली.
तर तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये,
१) मंडणगड – 22.00 मिमी
२) खेड – 49.57 मिमी
३) दापोली – 21.14 मिमी
४) चिपळूण – 48.33 मिमी
५) गुहागर – 25.00 मिमी
६) संगमेश्वर – 42.41 मिमी
७)रत्नागिरी – 14.33 मिमी
८) लांजा – 26.60 मिमी
९) राजापूर – 12.62 मि मि
आजचा एकूण पाऊस = 262 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -29.11 मिमी.











