रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार दि. 01/07/2025 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत 301.73 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
तर तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये
१) मंडणगड – 27.75 मिमी
२) खेड – 47.71 मिमी
३) दापोली – 33.71 मिमी
४) चिपळूण – 39.44 मिमी
५) गुहागर – 18.00 मिमी
६) संगमेश्वर – 36.50 मिमी
७)रत्नागिरी – 17.55 मिमी
८) लांजा – 43.20 मिमी
९) राजापूर – 37.87 मि मि
*आजचा एकूण पाऊस = 301.73 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस -33.52 मिमी.*












