लांजा : संतोष कोत्रे
लांजात महामार्गलागतची बांधकामे हटवण्यात सुरुवात
छोटया टपरी व व्यावसायिकामध्ये हलचल
लांजा शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
शहरातील महामार्गालगतची बांधकामे हटवण्याची आज 3 जुलै रोजी होती शेवटची तारीख
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आली नोटीस
पोलीस व बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित













