लांजा | संतोष कोत्रे : लांजा साटवली इसवली मार्गावरील वाहतूक ठप्प, ग्रामस्थ संतप्त
लांजा साटवली मार्गावरील नवीन पुलाचा भराव खचला
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न केल्याचा फटका
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल धोरणाचा फटका
रविवार सकाळपासूनच पावसामुळे भराव खचून एसटीसह अन्य खाजगी वाहतूक बंद
ग्रामस्थ प्रवासी वर्गाची गैरसोय
बांधकाम विभागाच्या या धोरणाचा ग्रामस्थांतून तीव्र शब्दात संताप