या ठिकाणीं मिळणार महिलांना संधी
वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडतीनुसार तहसीलदार ओंकार ओतारी यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत खालील आरक्षण जाहीर केले.
*जाहीर आरक्षणामध्ये*
उभादांडा : खुला महिला प्रवर्ग,
केळुस : खुला प्रवर्ग
परबवाडा : खुला प्रवर्ग
वजराट : ना.मा.प्रवर्ग
वेतोरे : खुला प्रवर्ग
शिरोडा : ना.मा.प्रवर्ग
मठ : ना.मा.प्रवर्ग
भोगवे : खुला प्रवर्ग
तुळस ; खुला प्रवर्ग
आसोली : खुला महिला प्रवर्ग
पाल : खुला प्रवर्ग
पालकरवाडी : खुला महिला प्रवर्ग
म्हापण: ना.मा.प्रवर्ग
आडेली : खुला प्रवर्ग
कोचरा : खुला महिला प्रवर्ग
मेढा : खुला महिला प्रवर्ग
परुळेबाजार : ना. मां. प्र. महिला
अणसुर : ना. मां. प्र. महिला
चिपी : खुला प्रवर्ग
होडावडा : खुला प्रवर्ग
रेडी : खुला महिला प्रवर्ग
दाभोली : खुला महिला प्रवर्ग
कुशेवाडा : ना. मां. प्र. महिला
मातोंड : अनुसूचित जाती प्रवर्ग
पेंडूर : खुला महिला प्रवर्ग
खानोली : खुला महिला प्रवर्ग
वायंगणी : खुला महिला प्रवर्ग
मोचेमाड : खुला प्रवर्ग
आरवली : खुला महिला प्रवर्ग
सागरतीर्थ : ना.मा.प्र. महिला प्रवर्ग











