BREAKING: हातखंबा येथे चार गाड्यांचा भीषण अपघात

रत्नागिरी: शुभम पवार
हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात झालेला आहे.

स्टील भरलेल्या एका ट्रकने इतर वाहनाना ठोकत देऊन स्वतःहून खाली रस्त्या नजिकच्या विहिरीत कोसळला आहे.

सदर ट्रकचा चालक हा ट्रकच्या खाली असण्याची शक्यता आहे.

रविवारी पहाटे हा अपघात घडला

ग्रामीण पोलीस वाहतूक पोलीस घटनास्थळी असू न

महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे बंदोबस्त नेमला आहे