देवरूख (प्रतिनिधी)* संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, दळवी वृंदावन देवरुख या ठिकाणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कर्रा व तालुका सचिव व प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड,उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, राष्ट्रीय पंच सानिया प्रसादे,पालक प्रतिनिधी आदिती लोध, अभिषेक संसारे, प्रसाद कांगणे,यधनेश निवळकर,दुर्वा मोघे,पिहु कांगणे, पवित्रा म्हसुरकर, पूर्वा निवळकर,स्वरा सुर्वे,प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, प्रणित कांबळे, हेरंब भिडे आदी उपस्थित होते. या बेल्ट ग्रेडेशन परिक्षेसाठी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब,आणि निवे तारक्वोंडो व लायन्स तायक्वांडो क्लब संगमेश्वर या क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
*यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :*
*येलो* – मयंक खानापूरकर, तनिष्का खानापूरकर, आरव निवळकर, जीवित देशपांडे, कियान वी, रेयांश वी, ओमराजे महाडिक.
*ग्रीन* – सई संसारे, तनिष्का कांगणे.
*ग्रीन- वन* स्वानंदी कांगणे, शर्विल कांगणे, स्वराज शिंदे, कौस्तुभ बोटके, संस्कृती कांगणे, अन्वय कोळवणकर, आरोही तांबे, यश तांबे, कृष्णा गवाणकर, आराध्या कुष्टे, शुभ्रा सुर्वे.
*ब्ल्यु* – अबीर शेटये, वरद शेट्ये, ईशान भागवत, ऋतिक कांगणे, मृणाल जाधव, विदिशा जाधव.
*ब्ल्यू-वन* – यशराज कटके, पृथ्वीराज कटके, सोनल शिंदे, आदित्य चिपळूणकर, प्रथमेश कारेकर, वेद पटेल.
*रेड* – मल्हार साने , अजिंक्य शिंदे, श्रेया फाटक,आर्या ईप्त्ये.
*रेड-वन*- वेदांत म्हसुरकर, लक्ष्मी मोघे, मंथन चव्हाण,ध्रुवा शिंदे, शौर्य माळी, अफजान फुलारी, सोहम मालगुंडकर.
या सर्व यशस्वी तायक्वांडोपट्टुंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,क्लब उपाध्यक्षा ॲ.सौ.पुनम चव्हाण,माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये,तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू , सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब सदस्या स्वाती नारकर, अनुजा नार्वेकर,अण्णा बेर्डे,दत्तात्रय भस्मे,सिनियर खेळाडू निखिल लाड,सौरभ वनकर,पंकज मेस्त्री सिद्धी केदारी, वेदांत गिडये आदींनी शुभेच्छा दिल्या.











