सावंतवाडी :
आकेरी ता. कुडाळ येथील रहिवासी आणि मूळच्या कसाल येथील श्रीमती सुजाता रामचंद्र भिसे (८५) यांचे आज, २४ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने भिसे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.