गावखडी /वार्ताहर
रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.8आगस्ट रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.8वा.पादुकांवर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा,दु.12.30वा.आरती ,दु.1 ते दु.3वा महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे











