मुणगे कारिवणे शाळेचा बांधावरची शाळा उपक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर : जि.प.प्राथमिक शाळा मुणगे कारिवणे शाळेच्या विध्यार्थ्यानी भात शेती मध्ये उतरत भात लावणी केली. शाळेचे शिक्षक श्री. प्रविण दत्तात्रय सावरे, स्वयसेविका श्रीम. चंदना मेस्त्री,

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. प्रतीक्षा राणे,अंगणवाडी सेविका – श्रीम. दिपीका बागवे, मदतनीस श्रीम.अश्विनी मुणगेकर,

माजी सरपंच श्रीम. सायली बागवे,रिया सावंत, लतिका बागवे,रविंद्र सावंत, गणेश मोहिते आदी उपस्थित होते.