रायगड :
रायगड जिल्ह्यात पोलादपूर जवळ काही मिनिटांपूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे.
आंबेनळी घाटाजवळ प्रताप गडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे
पोलादपूर प्रशासनाची टीम रवाना आताच रवाना झाली आहे.
ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
या दरडी बाबत माहिती घेण्याचे काम चालू आहे









