मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वेवाडी येथील श्रीमती आशालता मधुसूदन गावकर (87 वर्ष )यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे येथील वीज वितरण कर्मचारी राजा गावकर यांच्या त्या मातोश्री होत.













