रत्नागिरी :
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये आज (२ सप्टेंबर) एकूण 214.71 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाचे प्रमाण 23.85 मिमी इतके आहे.
तालुकानिहाय पावसाचे तपशील पुढीलप्रमाणे –
मंडणगड : 17.50 मिमी
खेड : 33.14 मिमी
दापोली : 25.71 मिमी
चिपळूण : 21.22 मिमी
गुहागर : 23.60 मिमी
संगमेश्वर : 22.00 मिमी
रत्नागिरी : 19.44 मिमी
लांजा : 29.60 मिमी
राजापूर : 22.50 मिमी
जिल्ह्यात दिवसभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून काही ठिकाणी जोरदार सरीही कोसळल्या.












