वाहतूक विस्कळीत
कणकवली : तालुक्यातील आचरा कणकवली रस्त्यावरील पिसेकामते पुलाजवळ मटेरियल वाहतूक करणारा कंटेनर सकाळी ९:३० वा. च्या सुमारास बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कंटेनर मधोमध बंद पडल्याने मार्गावरील बस, चारचाकी वाहन वाहतूक बंद आहे.












