ॲड. मनोज सावंत यांना पितृशोक

दोडामार्ग । प्रतिनिधी :
तिलारी प्रकल्प बाधित मूळ सरगवे गावचे होनाजी वसंत सावंत वय – ७४, ( झरेबांबर- सुर्यनगर ) येथे वास्तव्य करत असलेले यांचे राहत्या घरी आजारपणाने दु:ख निधन झाले. ॲड.मनोज सावंत यांचे वडील होय. पश्चात एक मुलगा, पत्नी, सुन, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.