सुमती पांडुरंग दळवी यांचे निधन

कणकवली : तालुक्यातील कळसुली, देवऋषीडी येथील प्राथमिक शिक्षक ( बोर्डवे ) प्रशांत पांडुरंग दळवी यांच्या मातोश्री सुमती पांडुरंग दळवी ( वय ८८ ) यांचे बुधवारी पहाटे कळसुली येथील राहत्या घरी वृद्धपकाळने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.