संस्कृती, भक्ती आणि धमाल – नवरात्रोत्सवासाठी ॐकार डान्स अकॅडमी चे नृत्याविष्कार सज्ज 

सावंतवाडी | प्रतिनिधी : ॐकार डान्स अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी विशेष नृत्याविष्कार सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमात भारतीय व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे तसेच ऐतिहासिक आणि पौराणिक कथांवर आधारित विशेष सादरीकरणे सादर होणार आहेत.

 

या नृत्याविष्कारातील खास आकर्षण –

• छत्रपती संभाजी महाराज

• मातंगी देवी

• गोरा कुंभार

• गरुड गर्वहरण

• कालभैरव

याशिवाय हशा आणि विनोदाने भरलेले कलाविष्कारही सादर करण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही रंगतदार तयारी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ॐकार डान्स अकॅडमी तर्फे नवरात्रीसाठी बुकिंगची सुविधा उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी 8928050568

8888777819

9011234772

7249407748

संबंधित क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.