मसुरे (प्रतिनिधी ):मसुरे देऊळवाडा गावठणवाडी येथील श्रीम.माणिक दिगंबर सावंत (93 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने अंधेरी मुंबई येथे निधन झाले. पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. श्री.प्रदीप सावंत यांच्या आई, श्री.प्रशांत सावंत(बंड्या)यांच्या त्या चुलत आजी तर कॉमेडी एक्सप्रेस फेम अक्षता सावंत यांच्या त्या आजी होत.












