खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ५ वा. वार्षिक अहवाल प्रकाशन समारंभ संपन्न

रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ५ वा. वार्षिक अहवाल प्रकाशन समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी उपाध्यक्ष सुधीरजी वासावे, संस्थापकीय अध्यक्ष व विद्यमान संचालक कमलाकर हेदवकर, ज्येष्ठ संचालक वासुदेव वाघे,अन्य संचालक दिनेश जाक्कर,रमेश जाक्कर,सौ.दीप्ती कोलथरकर,सौ.ध्रुवी लाकडे,मदन डोर्लेकर,कृष्णा तांडेल, समन्वय समिती सदस्य विनायक तिमसेकर,मारुती होडेकर,प्रभाकर शिरगावकर,विकास दाभोळकर, अनिल जागकर,प्रकाश नाटेकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.